चला घडवूया बालशास्रज्ञ
जि.प.प्रा शाळा सौंदाळा ता.नेवासाप्रयोग नं .35
प्रयोगचे नाव :- चुंबकाच्या प्रतिकर्षनाचा फायदाच फायदा असतो
सहित्य :-चार रिंग चुंबक पेन्सील,पेन,फोमचा तुकडा आईस्क्रीमची कांडी
कृती:-१) फोमच्या तुकडयावर पेन्सील उभी लावा
२) त्याला आडवी आईस्क्रीमची कांडी लावा
३) आईस्क्रीमच्या कांडीवर खाली व वर एक एक रिंग चुंबक लावा
४) पेनाच्या टोकावर दोन्ही बाजूवर रिंग चुंबक लावा
५) योग्य अंतर ठेऊन आईस्क्रीमच्या कांडीवर लावलेल्या चुंबकाखाली पेन लावून फिरवा
६ ) पेन सतत फिरत राहतो
वैज्ञानिक कारण :- चुंबकाचे सजातीय टोक एकमेकाला प्रतिकर्षित करतात
उपयोग :- एखादे साधन सतत गतिशील ठेवण्यासाठी


No comments:
Post a Comment