Thursday, 18 March 2021

उतारा वाचन

                              जि.प.प्रा.शाळा भेंडा खुर्द आपले सहर्ष स्वागत करीत आहे 

 खालील उतारा वाचा व त्याखालील प्रश्नाची उत्तरे वहीत लिहा 

  भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत.माझ्या देशावर माझे प्रेंम आहे. 

 प्रश्न  १) भारत कोणाचा देश आहे? 
         २) माझ्या देशाचे नाव काय आहे? 
         ३) माझे बांधव कोण आहेत? 
         ४) सारे भारतीय माझे कोण आहेत?

No comments:

Post a Comment