जि .प प्रा शाळा सौंदाळा शाळेच्या ब्लॉगवर सुरु करत आहे 'अग्निपंख प्रयोगशाळा सौंदाळा ' शाळेतील मुलांनी बनवलेले प्रयोग सदर प्रयोगशाळा पुणे येथील आयुका च्या श्री अरविंद गुप्ता सर श्री रुपनर सर यांच्या मुळेच पूर्ण करू शकलो शाळेच्या वतीने सरांचे आभार ...........
आजपासून सुरु करत आहे ........................
चला घडवूया बालशास्रज्ञ
जि.प.प्रा शाळा सौंदाळा ता.नेवासा
प्रयोग नं .१
जगातील सर्वात स्वस्त मोटार
साहित्य :-यासाठी एक शेल एक शक्तिशाली चुंबक एक सेफ्टी पिन,स्क्रू ,छोटी वायर
कृती:-१)प्रथम शक्तिशाली चुंबकाच्या खाली पिन आडवी लावा
२) शक्तिशाली चुंबका वर स्क्रू लावा
३) शेलच्या खाली वजा बाजूवर स्क्रू लावा
4) साधी वायर शेलच्या + बाजूवर एक टोक व शक्तिशाली चुंबकाला एक टोकावर लावा मोटार जोरात
फिरू लागेल

![]() |
| प्रयोगाचे साहित्य |
![]() |
| मोटार फिरवून दाखवताना ओंकार अरगडे इयत्ता चौथी |

No comments:
Post a Comment