चला घडवूया बालशास्रज्ञ
जि.प.प्रा शाळा सौंदाळा ता.नेवासा
प्रयोग नं .२ वायुलहरी व पाण्यावरील लाटाचे तरंग अनुभवने
साहित्य :-५ मीटर चिकट पट्टी ,१०० straw ,
कृती:-१)२.५ मीटर चिकट पट्टी चिकट भाग वर राहील अशा रीतीने अंथरावा
२) ३ से.मी.वर एक याप्रमाणे चिकट पट्टीवर straw ,चिकटवा
३) चिकट पट्टीचा वरचा भाग त्यावर लावा
4) त्याचे दोन्ही टोक दूरवर पकडा व त्याला फिरवा
लाटाची, लहरीची, तरंगाची अनुभूती मिळेल

![]() |
| चिकट पट्टी वर straw ३ से.मी, अंतरावर चिकटवा |
![]() |
| गौतम अरगडे व मयूर साळुंके प्रयोग दाखवताना |

No comments:
Post a Comment