चला घडवूया बालशास्रज्ञ
जि.प.प्रा शाळा सौंदाळा ता.नेवासाप्रयोग नं .7
प्रयोगचे नाव :- होकायंत्र बनवा (दिशादर्शक सूची बनवा )
सहित्य :-सुई,चुंबक ,थर्माकोलचे तुकडे
कृती:-१) एक सुई घेऊन टेबलावर स्थिर ठेवा
२) एक चुंबक घेऊन ते सुईवर एकाच दिशेने फिरवा
३) चुंबकातील चुंबकत्व सुईत जाते
४) सुईच्या दोन्ही टोकाला थर्माकोलचे तुकडे लावा
५) सुई पाण्यात टाका ती दक्षिण उत्तरच स्थिर राहते
वैज्ञानिक कारण :- चुंबक दक्षिण उत्तर स्थिर राहते
उपयोग :- विमानात ,जहाजावर दिशा समजण्यासाठी





No comments:
Post a Comment