चला घडवूया बालशास्रज्ञ
जि.प.प्रा शाळा सौंदाळा ता.नेवासाप्रयोग नं .6
प्रयोगचे नाव :- हाँर्स पंप
सहित्य :-प्लँस्टिक ग्लास, स्ट्राँ, पाणी
कृती:-१) ग्लासच्या तळाला छोटे छिद्र पाडा
२) एक स्ट्राँ घेऊन त्याचे छिद्रातून एक टोक आरपार घाला
३) स्ट्राँच्या दुसरे टोक ग्लासात दुमडा
४) ग्लासात सावकास पाणि टाका
५) दुमडलेल्या स्ट्राँच्या टोकाच्या खाली पाणि आहे तोपर्यंत स्ट्राँमधून पाणि पडत नाही
स्ट्राँच्या टोकाच्या वर पाणि ग्लासात टाकले कि स्ट्राँमधून पाणि खाली पडू लागते
वैज्ञानिक कारण :- हवेचा दाबाने, हवा पाणि ओढते
उपयोग :- शेततळ्यामधील पाणि लाईट नसताना पिकाला देता येते




No comments:
Post a Comment