चला घडवूया बालशास्रज्ञ
जि.प.प्रा शाळा सौंदाळा ता.नेवासाप्रयोग नं .९
प्रयोगचे नाव :- बालकांचा टेलिफोन
सहित्य :-दोन ग्लास, दोरा
कृती:-१) दोन्ही ग्लासला तळाला छिद्र पाडा
२) त्यामध्ये दोरा ओवून घ्या दोऱ्याला आतल्या बाजूने गाठ मारा
३) ग्लास व दोऱ्याला तान द्या
४) एका ग्लासातून बोला दुसऱ्या ग्लासातून ऐका
५) आवाज स्पष्टऐकू येईल
वैज्ञानिक कारण :- दोऱ्याच्या माध्यमातून ध्वनी लहरी जाऊ शकतात
उपयोग :- टेलिफोनचा शोध लावण्यासाठी


No comments:
Post a Comment