चला घडवूया बालशास्रज्ञ
जि.प.प्रा शाळा सौंदाळा ता.नेवासाप्रयोग नं .10
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल साहेब यांना विशेष आवडलेला प्रयोग
प्रयोगचे नाव :- धनुष्य बाण बनवा (टाकाऊतून टिकाऊ )
सहित्य :-पेन, रबर, रिफील, स्टेपलर पिन,
कृती:-१) पेन व टोपण रबरने एकत्र बांधा
२) रबरास स्टेपलर पिन लावा
३) टोपणा पासून साधे रबर चित्रा प्रमाणे लावा
४) रिफील स्टेपलर पिनला लावा व ताना
५) रिफील ताना धनुष्याप्रमाणे ओढा रिफील उंच जाईल
उपयोग :-छोटा धनुष्य बाण बनवण्यासाठी



No comments:
Post a Comment