चला घडवूया बालशास्रज्ञ
जि.प.प्रा शाळा सौंदाळा ता.नेवासा
थोडी करमणूक
प्रयोगचे नाव :-मजेदार पेन स्टँड बनवा घरीच
प्रयोगचे नाव :-मजेदार पेन स्टँड बनवा घरीच
सहित्य :- छोटी अर्धी बाटली ,कार्ड शीट पेपर जाड कागद स्केच पेन
कृती:-१) प्रथम छोटी बाटली अर्धी कापून घ्या.
२) बाटलीला पिवळा कागद लावा
३) सिंहाच्या तोंडाचा आकार कापून घ्या व बाटलीला चिकटवा
४) सिंहाच्या आकारावर सिंहाचे चित्र काढा
५) मागच्या बाजूस शेपटी लावा त्यामध्ये पेन ठेवा
५) मागच्या बाजूस शेपटी लावा त्यामध्ये पेन ठेवा

No comments:
Post a Comment