चला घडवूया बालशास्रज्ञ
जि.प.प्रा शाळा सौंदाळा ता.नेवासा
प्रयोग नं .२४
प्रयोगचे नाव :-हवेची गाडी
प्रयोगचे नाव :-हवेची गाडी
सहित्य :- छोटी बाटली,४ चाके ,तार, स्ट्रॉ,फुगा
कृती:-१) प्रथम छोटी बाटली घ्या तिची गाडी बनवा
२) त्या गाडीला वर व खाली मागच्या बाजूला छिद्र पाडा
३) त्या छिद्रातून स्ट्रॉ घाला
४) स्ट्रॉला मागच्या बाजूला फुगा लावा
५) फुगा फुगवला असता गाडी जोरात पळू लागेल
५) फुगा फुगवला असता गाडी जोरात पळू लागेल
वैज्ञानिक कारण :- हवेचा दाब ,फुग्यात हवा भरली असता हवा स्ट्रॉमधून जोरात पुढे निघल्यामुळे गाडी जोरात पळू लागते



No comments:
Post a Comment