चला घडवूया बालशास्रज्ञ
जि.प.प्रा शाळा सौंदाळा ता.नेवासाप्रयोग नं .3
प्रयोग नं ३ . बुलेट ट्रेन
साहित्य :- सहा चुंबक एक पेन फोम सी डी चा तुकडा ,
कृती:-१) फोमचा तुकडा आयताकृती कापून घ्या
२) त्यावर चार चुंबक चित्रात दाखवल्याप्रमाणे लावून घ्या
३) एक पेन घेऊन त्यामध्ये दोन चुंबक लावा
४) सी डी चा एक तुकडा छिद्र पाडून त्यामध्ये पेन लावा
५) पेन फिरवा तो सतत फिरत राहील




No comments:
Post a Comment