चला घडवूया बालशास्रज्ञ
जि.प.प्रा शाळा सौंदाळा ता.नेवासाप्रयोग नं .4
प्रयोग नं ४ . चुंबकीय शक्तीची निर्मिती
साहित्य :- शेल रबर पिना तांब्याची तार ,
कृती:-१) शेलचे दोन्ही टोक बंद होईल असे रबर शेलवर लावा
२) दोन्ही टोकावर पिना लावा
३) पिनाचे छोटे छिद्र वर येईल असे चित्राप्रमाणे लावा
४) तांब्याची तारेला गोलाकार वेढे द्या
५) पिनाच्या दोन्ही टोकात तांब्याच्या तारीचे दोन्ही टोक अडकवा व तार फिरवा ती सतत गतिमान राहील
वैज्ञानिक कारण :-सेल मधील ऊर्जेमुळे तारेत चुंबकीय शक्ती निर्माण होऊन तार गतिमान होते



No comments:
Post a Comment