चला घडवूया बालशास्रज्ञ
जि.प.प्रा शाळा सौंदाळा ता.नेवासाप्रयोग नं .5
प्रयोग नं 5 .हायड्रोलिक जॅक
साहित्य :- आईसक्रिमच्या काड्या, फ्युज तार, पेनची रिकामी रिफीलअर्धा फुट चौरस पुष्ठा
कृती:-१) पेनची रिकामी रिफील
२) सर्व आईसक्रिमच्या काड्याला टोकाला व मधोमध छिद्र पाडा
३) नंतर आईसक्रिमच्या काड्या एकमेकाला फ्युज तारेने जोडून घ्या
४) खालच्या बाजूने पेनची रिकामी रिफील लावा
५) वरच्या बाजूने पुष्ठा लावा





No comments:
Post a Comment