चला घडवूया बालशास्रज्ञ
जि.प.प्रा शाळा सौंदाळा ता.नेवासाप्रयोग नं .11
प्रयोगचे नाव :- छोटा जनरेटर
सहित्य :-छोटी रोलची डबी,दोन चुंबक,तार,तांब्याची तार,एल.ई डी बल्ब
कृती:-१) प्रथम रोलच्या डबी वर तांब्याच्या तारेचे ५०० ते ५५० वेढे द्या
२) तारेचे दोन्ही टोके LED ला लावा
३) तार डबीतून आरपार घाला
४) मधोमध चुंबक लावा व फीट करा
५) शेवटी तार फिरवा LED दिवा लागेल
वैज्ञानिक कारण :-चुंबक फिरवल्यामुळे तारेत विज निर्माण होते व ती प्रवाहित होऊन LED लागतो
उपयोग :- वीज निर्मितीसाठी ,जनरेटर निर्माण करणे



No comments:
Post a Comment