चला घडवूया बालशास्रज्ञ
जि.प.प्रा शाळा सौंदाळा ता.नेवासाप्रयोग नं .12
प्रयोगचे नाव :- पवन ऊर्जेपासून वीजनिर्मिती
सहित्य :- १/४ भाग पाण्याची रिकामी बाटली,चुंबक,फोम ,स्पोक १,काड्या ४, led १ ,तांब्याची तार
कृती:-१) १/४ भाग पाण्याची बाटली कापा व त्याला पात्याप्रमाणे आकार द्या
२) रोलच्या डबीतून स्पोक आरपार घाला
३)रोलच्या डबीला ५०० ते ५५० तांब्याच्या तारेचे वेढे द्या दोन्ही टोकाला led लावा
४) डबी मध्ये चुंबक लावा
५) स्पोकला वर बाटलीच्या झाकणाला फीट करा
६)पात्याला हवा फुंका पाते फिरून led लागेल
वैज्ञानिक कारण :-चुंबक फिरवल्यामुळे तारेत विज निर्माण होते व ती प्रवाहित होऊन LED लागतो
उपयोग :- वीज निर्मितीसाठी हवेचा वापर करता येतो


No comments:
Post a Comment