चला घडवूया बालशास्रज्ञ
जि.प.प्रा शाळा सौंदाळा ता.नेवासा
प्रयोग नं .13
प्रयोगचे नाव :- हेलिकॉप्टर बनवा
सहित्य :- छिद्र असलेल्या गोल, वाकड्या, सरळ पट्ट्या
कृती:-१) खालचा तळाचा भाग तयार करा
२) चित्रा दाखवल्याप्रमाणे सर्व भाग जोडून घ्या
३) पंखा बसवा
४) हेलिकॉप्टर तयार होईल
No comments:
Post a Comment