चला घडवूया बालशास्रज्ञ
जि.प.प्रा शाळा सौंदाळा ता.नेवासा
प्रयोग नं .14
प्रयोगचे नाव :-छोटा जनरेटर प्रकार नं 2
सहित्य :- संपलेला चिकटपट्टी बंडल , led १ ,तांब्याची तार
कृती:-१) प्रथम संपलेला चिकटपट्टीचा बंडल घ्या
२) त्यावर तांब्याच्या तारेचे ५00ते ५५0 वेढे घाला
३)५०० ते ५५० तांब्याच्या तारेचे वेढे द्या व दोन्ही टोकाला led लावा
४) डबी मध्ये चुंबक लावा
५) डबीला दोन्ही बाजूस कान करा
६)चुंबकाची तार फिरवा led लागेल
वैज्ञानिक कारण :-चुंबक फिरवल्यामुळे तारेत विज निर्माण होते व ती प्रवाहित होऊन LED लागतो
उपयोग :- वीज निर्मितीसाठी



No comments:
Post a Comment