चला घडवूया बालशास्रज्ञ
जि.प.प्रा शाळा सौंदाळा ता.नेवासा
प्रयोग नं .१५
प्रयोगचे नाव :-एकाग्रता टिकवा एकाग्रता वाढवा गेम
प्रयोगचे नाव :-एकाग्रता टिकवा एकाग्रता वाढवा गेम
सहित्य :-चुंबक लोखंडी बाँल काचेची डबी
कृती:-१) छोटे छोटे खडडे असलेली काचेची डबी घ्या
२)त्यामध्ये छोटे लोखंडी बाँल टाका
३)चुंबक लावलेले छोटे हँडल घ्या
४) हँडलने बाँल उचलून खड्यात टाका
५) ज्याची एकाग्रता जास्त तो जास्त बाँल खड्यात टाकेल
वैज्ञानिक कारण :-चुंबक फिरवल्यामुळे लोखंडी बाँल त्याला चिकटून उचलला जातो


No comments:
Post a Comment