चला घडवूया बालशास्रज्ञ
जि.प.प्रा शाळा सौंदाळा ता.नेवासा
प्रयोग नं .१६
प्रयोगचे नाव :-पाण्यातील भोवरा निर्मिती करणे व अनुभवणे
प्रयोगचे नाव :-पाण्यातील भोवरा निर्मिती करणे व अनुभवणे
सहित्य :-दोन रिकाम्या पाण्याच्या बाटल्या ,पाणी,दोन बाटलीचे बुच
कृती:-१) बाटलीचे दोन बुच घ्या त्याला छिद्र पाडा
२)बुच एकमेकाला घट्ट उलटे जोडा त्याला रंगीत टेप लावा
३)एका बाटलीत पाणि भरा
४) एकमेकास बाटल्या जोडा
५) पाणी असलेली बाटली वरच्या बाजूला धरा
५) पाणी असलेली बाटली वरच्या बाजूला धरा
६) पाणी असलेली बाटली फिरवा त्यामध्ये भोवरा निर्माण होऊन पाणी पटकन खाली येते
बाटली फिरवली नाही तर भोवरा निर्माण होत नाही पाणी बुडबुडे बुडबुडे खाली येतात
पण बाटली गोल गोल फिरवल्यामुळे भोवरा तयार होतो
बाटली फिरवली नाही तर भोवरा निर्माण होत नाही पाणी बुडबुडे बुडबुडे खाली येतात
पण बाटली गोल गोल फिरवल्यामुळे भोवरा तयार होतो
वैज्ञानिक कारण :-गतीमुळे पाण्यात भोवरा निर्माण होतो

No comments:
Post a Comment