चला घडवूया बालशास्रज्ञ
जि.प.प्रा शाळा सौंदाळा ता.नेवासा
प्रयोग नं .१७
प्रयोगचे नाव :-पाण्याचा मजेशीर आवाज
प्रयोगचे नाव :-पाण्याचा मजेशीर आवाज
सहित्य :-शेपटीला छिद्र असलेली चिमणी, पाणी
कृती:-१) शेपटीला छिद्र असलेल्या चिमणीच्या शेपटीच्या बाजूने हवा भरा
२) साधा आवाज येईल
३) चिमणीत पाणि भरा
४) जोराने हवा फुका
५) चिमणीतून पक्षाचा भांडणाचा चिवचिवाट ऐकू येतो
५) चिमणीतून पक्षाचा भांडणाचा चिवचिवाट ऐकू येतो
वैज्ञानिक कारण :-हवा व पाणी यांचा सुरेख संगमातून आवाज निर्माण होतो


No comments:
Post a Comment