चला घडवूया बालशास्रज्ञ
जि.प.प्रा शाळा सौंदाळा ता.नेवासा
प्रयोग नं .२३
प्रयोगचे नाव :-हातपंप बनवा
प्रयोगचे नाव :-हातपंप बनवा
सहित्य :- छोटा पी व्ही सी पाईप,सायकलचा स्पोक,बाटलीचे झाकण लोखंडी बॉल बेअरिंग
कृती:-१) प्रथम एक पी व्ही सी पाईप घ्या त्याला बंद बुच दोन्ही बाजूने लावा
२) वर साईडला व खाली तळाला छिद्र पाडा
३) पी व्ही सी पाईप मध्ये लोखंडी बॉल बेअरिंग टाका तो non return चे काम करील
४) स्पोकला झाकण लावा व ते पी व्ही सी पाईपमध्ये घाला
५) स्पोक वर खाली करा पाणी हळू हळू वर येईल हातपंपाप्रमाणे पाणी जोरात सुरु होईल
५) स्पोक वर खाली करा पाणी हळू हळू वर येईल हातपंपाप्रमाणे पाणी जोरात सुरु होईल
वैज्ञानिक कारण :-पी व्ही सी पाईपमधील हवा वर ओढल्यामुळे बॉल बेअरिंग वर येते त्याबरोबर पाणी पंपात शिरते पाणी पुन्हा खाली जात नाही कारण बॉल बेअरिंग non return चे काम करते पुन्हा पुन्हा असे करत राहिले कि पाणी बाहेर येते



No comments:
Post a Comment