चला घडवूया बालशास्रज्ञ
जि.प.प्रा शाळा सौंदाळा ता.नेवासा
प्रयोग नं .२२
प्रयोगचे नाव :-हायड्रोलिक जॅक प्रकार न.2
प्रयोगचे नाव :-हायड्रोलिक जॅक प्रकार न.2
सहित्य :- सलाईन नळी ,इंजेक्शन जाड कागद
कृती:-१) प्रथम दोन इंजेक्शन घ्या
२) त्यात पाणी भरा
३) इंजेक्शनच्या एका भागावर जाड कागद चिकटवा
४) एका इंजेक्शनच्या भागावर जोर दिल्यास जाड कागद वर जातो व तो हायड्रोलिक जॅकचे काम करतो इंजेक्शन मागे ओढल्यास जॅक खाली येतो
वैज्ञानिक कारण :- हवा व पाणि यांचा दाबामुळे हायड्रोलिक जॅक वर खाली होतो



No comments:
Post a Comment