चला घडवूया बालशास्रज्ञ
जि.प.प्रा शाळा सौंदाळा ता.नेवासा
प्रयोग नं .१८
प्रयोगचे नाव :- सौरऊर्जेचा वापर सोलर कॅप,सोलर पंखा
प्रयोगचे नाव :- सौरऊर्जेचा वापर सोलर कॅप,सोलर पंखा
सहित्य :-पंखा, सोलर कीट
कृती:-१) सोलर कीट घ्या
२) + व - चिन्हाला वायर लावा
३) पंख्याच्या + व - चिन्हाला सोलरची वायर लावा
४) सोलर कीट उन्हात ठेवा
५) पंखा सोलर कीटमुळे फिरू लागेल
५) पंखा सोलर कीटमुळे फिरू लागेल
वैज्ञानिक कारण :-सौरऊर्जेमुळेच पंखा फिरू लागतो



No comments:
Post a Comment