चला घडवूया बालशास्रज्ञ
जि.प.प्रा शाळा सौंदाळा ता.नेवासा
प्रयोग नं .१९
प्रयोगचे नाव :- पदार्थावर बाह्य बल कार्य करत नसेल तर पदार्थ स्थिर किवा गतिशील राहते
प्रयोगचे नाव :- पदार्थावर बाह्य बल कार्य करत नसेल तर पदार्थ स्थिर किवा गतिशील राहते
सहित्य :-फुगा,सपाट पृष्ठभाग असलेले झाकण
कृती:-१) सपाट पृष्ठभाग असलेले झाकण घ्या
२)हवा खालून निघेल असे छिद्र सपाट झाकणाला लावा फुगा फुगवून तो झाकणाला लावा
३)फुगा फुगवून तो झाकणाला लावा
४) सपाट भागावर खूप लांबवर फुगा जातो पण खडबडीत भागावर फुगा कमी अंतरावर जातो
प्रथम काचेवर फुगा खूप लांबवर जातो नंतर खडबडीत भागावर कमी अंतरावर फुगा जातो
प्रथम काचेवर फुगा खूप लांबवर जातो नंतर खडबडीत भागावर कमी अंतरावर फुगा जातो
वैज्ञानिक कारण :- पदार्थावर बाह्य बल कार्य करत नसेल तर पदार्थ स्थिर किवा गतिशील राहते

No comments:
Post a Comment