चला घडवूया बालशास्रज्ञ
जि.प.प्रा शाळा सौंदाळा ता.नेवासा
प्रयोग नं .२०
प्रयोगचे नाव :- पिंजऱ्यातील पोपट
प्रयोगचे नाव :- पिंजऱ्यातील पोपट
सहित्य :-एक काडी,कागद पेन
कृती:-१) कार्ड शीटकागद चित्रात दाखवल्याप्रमाणे कापून घ्या
२) एका बाजूने पोपटाचे चित्र काढा
३) दुसऱ्या बाजूने पिंजऱ्याचे चित्र काढा
४) दोन्ही बाजूने दिसेल असे चित्र एकमेकाला चिकटवा मध्ये काडी चिकटवा
५) काडी फिरवा दोन्ही चित्र फिरतील पोपट पिंजऱ्यात अडकला असा दिसेल
५) काडी फिरवा दोन्ही चित्र फिरतील पोपट पिंजऱ्यात अडकला असा दिसेल
वैज्ञानिक कारण :- गतीमुळे पोपट पिंजऱ्यात अडकला असा दिसतो



No comments:
Post a Comment