चला घडवूया बालशास्रज्ञ
जि.प.प्रा शाळा सौंदाळा ता.नेवासा
प्रयोग नं .२१
प्रयोगचे नाव :-तुषार सिंचन स्प्रिंकलर बनवणे
प्रयोगचे नाव :-तुषार सिंचन स्प्रिंकलर बनवणे
सहित्य :- स्ट्रॉ,एक काडी,पाणी
कृती:-१) प्रथम एक स्ट्रॉ घ्या
२) स्ट्रॉला दोन ठिकाणी कापा व मधोमध एक काडी स्ट्रॉ मधून घाला
३) चिकटपट्टीने स्ट्रॉ जोडा
४) पाण्यात स्ट्रॉ फिरवा
स्ट्रॉच्या वरून पाणी स्प्रिंकलरसारखे उडेल व तुषार सिंचनाचा अनुभव येईल
स्ट्रॉच्या वरून पाणी स्प्रिंकलरसारखे उडेल व तुषार सिंचनाचा अनुभव येईल
वैज्ञानिक कारण :- गतीमुळे व मोकळ्या स्ट्रॉमुळे हा पाणी वर उडेल

No comments:
Post a Comment